'Health Fitness Tips: जास्त Excercise केल्याने Motor Neurone Disease होण्याचा धोका का वाढतोय?'

'Health Fitness Tips: जास्त Excercise केल्याने Motor Neurone Disease होण्याचा धोका का वाढतोय?'
04:06 Apr 15, 2022
'तुम्ही व्यायाम करता का? तो तुम्ही नियमित करता का ? आरोग्यासाठी व्यायाम करणं अगदी गरजेचं आहे. पण कोणतीही गोष्ट अती करणं धोक्याचं असतं तसंच याबाबतही आहे. प्रमाणाबाहेर नियमित व्यायाम केला आणि एख्याद्या व्यक्तीला जेनेटिक प्रॉब्लेम असला तर त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा आजार वाढण्याचा धोका असतो. UKमधल्या शेफिल्ड विद्यापीठाच्या टीमनं केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.   ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :  https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi' 

Tags: fitness , Health , fitness tips , News , health tips , BBC , Marathi News , मराठी बातम्या , warm up routine , warm up exercise , maharashtra , व्यायाम , how to warm up , मराठी , BBC Marathi , आरोग्य , बीबीसी मराठी , बीबीसी , BBC News Marathi , बीबीसी न्यूज , मराठी न्यूज , बातम्या , महाराष्ट्र , health fitness tips , basic exercie , excercise side effects , medical tips on health , how to do jogging , gyp tips , motor neuron , Motor Neurone Disease

See also:

comments

Characters